माननीय कार्यसम्राट आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप व माननीय शहर अध्यक्ष आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली आज दिनांक:-०४/०५/२०२१ रोजी पि. चिं.शहर महिला मोर्चा तर्फे पिंपरी चिंचवड शहराच्या माननीय महापौर माई ढोरे व माननीय आयुक्त श्री.राजेश पाटिल यांना चिंचवड गावात १८ ते ४४ वयोगटामधील लोकांनकरिता दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा माणिक कॉलनी व केशवनगर चिंचवड म. न. पा. शाळा येथे,लवकरात लवकर नवीन लसीकरण केंद्र चालू करावे याचे निवेदन देण्यात यावे.
या प्रसंगी महिला मोर्चा अध्यक्ष सौ.उज्वला गणेश गावडे, सरचिटणीस दिपाली धनोकार व उपाध्यक्ष सौ. रंजना चिंचवडे हे उपस्थित होते.
१८ ते ४४ वयोगटामधील लोकांनकरिता दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा माणिक कॉलनी व केशवनगर चिंचवड म. न. पा. शाळा येथे नवीन लसीकरण केंद्र चालू करावे याचे निवेदन देण्यात आले
Share this: