फ्युरेसिया कंपनीच्या वतीने जीतेंद्र निखळ यांनी सीएसआर अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयासाठी स्ट्रेचर व व्हील चेअर देण्यात आले. या वस्तू अतिरिक्त आयुक्त अजित पवार व डाॅ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे सोपवण्यात आल्या. यावेळी नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत उपस्थित होत्या.
![फ्युरेसिया कंपनीच्या वतीने यशवंतराव चव्हाण रूग्णालयासाठी स्ट्रेचर व व्हील चेअर](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/06/IMG-20200602-WA0037.jpg)
फ्युरेसिया कंपनीच्या वतीने यशवंतराव चव्हाण रूग्णालयासाठी स्ट्रेचर व व्हील चेअर
Share this: