जागतिक डाॅक्टर दिनानिमित्त वडारवाडी भागातील डाॅ.नितीन बिडकर सर,डाॅ.सुर्यकांत चव्हाण सर,डाॅ.प्रकाश रामगुडे डाॅ.परांजपे सर,डाॅ अनमोल हेडा सर,डाॅ.मनोज अगरवाल सर जे खरचं कोरोना योध्दे आहेत.आपला वडारवाडी भाग प्रतिबंध क्षेत्र असताना देखील स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचा कणभरही विचार न करता वडारवाडी भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून बहुमुल्य वेळ आरोग्य सेवेस अर्पण करून अल्पदरात अविरत अखंड आरोग्यसेवा देत राहीले त्यांचा सन्मान करणे परम कर्तव्य समजून या कोरोना योध्दाचें मा.मनिष आनंद यांच्या सहकार्यांने मा.कैलास मंजाळकर आणि मा.गणेश बंडीवडार यांच्या हस्ते त्या त्या दवाखान्यात डाॅक्टरांना प्रत्यक्ष भेटून डाॅक्टरांचे व तेथील कर्मचाऱ्यांचे आभार मानले डाॅक्टरांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आले. यावेळी सन्मान सत्कार करताना मनिष आनंद मित्र परिवाराच्या वतीने बंडू चव्हाण, समद शेख उपस्थित होते. तसेच वडारवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पवार,सुरज जाधव,बडे शेख,सिध्दू कांबळे उपस्थित होते.
जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वडारवाडी भागातील डॉक्टरांचा सत्कार…
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr07 09:53
- Humidity 55%
- Pressure 1021
- Winds 2.57mph
now
19℃
-
Wed Apr08sky is clear
- HI/LO: 25/14℃
- Humidity: 36
- Pressure: 1020
- Winds: 7.81
-
Thu Apr09sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 18
- Pressure: 1017
- Winds: 6.54
-
Fri Apr10sky is clear
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 25
- Pressure: 1016
- Winds: 6.84
-
Sat Apr11sky is clear
- HI/LO: 24/14℃
- Humidity: 40
- Pressure: 1017
- Winds: 7.23
-
Sun Apr12sky is clear
- HI/LO: 24/13℃
- Humidity: 30
- Pressure: 1018
- Winds: 7.18
-
Mon Apr13sky is clear
- HI/LO: 27/14℃
- Humidity: 18
- Pressure: 1020
- Winds: 5.51
Check your twitter API's keys





















































