आज साई सोशयल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन व भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन यांच्यातर्फे रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त बेरोजगार लोकांना रेशनिंगचे कीट पिंपळे गुरव येथे साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऑफीसमध्ये वाटप करण्यात आले किटमध्ये तांदूळ तेल साखर चहा पत्ती दाल अशा एकूण ११ किलोचा रेशनिंग कीट बनवून २१ लोकांना देण्यात आले या वेळेस साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन व भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान व फाउंडर मेंबर बाबरशेख, राजेश गागरे, शहानवाज शेख, अमृता माने यानी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाला पार पाडला
– अजय जाधव ,पीपीसी न्युज
रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त बेरोजगार लोकांना रेशनिंगचे कीट पिंपळे गुरव येथे साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऑफीसमध्ये वाटप करण्यात आले
Share this: