पिंपरी चिंचवड, दि. १९ प्रतिनिधी(ppcnews.in) – पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर येथे कार्यरत असलेले राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय १०० खाटांचे असून येथे येणाऱ्या कामगार वर्गाला अद्यापही पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय ३०० खाटांचे करण्या... Read more