कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक २५ वानवडी येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहण्याकरिता व हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता नगरसेवक प्रशांत जगताप मित्रपरिवाराच्या वतीने आणि भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या सहकार्याने वानवडी प्रभागामधील नागरिकांसाठी `डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमा अंतर्गत वानवडी प्रभागामधील प्लेझंट पार्क सोसायटीमधील नागरिकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून त्यांना त्याच ठिकाणी मोफत औषधे वाटप करण्यात आली आहेत.
माजी महापौर व विद्यमान नगरसेवक प्रशांतदादा जगताप यांच्या वतीने वानवडी येथे विनामूल्य आरोग्य तपासणी
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr24 05:28
- Humidity 16%
- Pressure 1007
- Winds 7.51mph
now
29℃
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 34/17℃
- Humidity: 15
- Pressure: 1009
- Winds: 6.52
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/18℃
- Humidity: 26
- Pressure: 1013
- Winds: 9.94
-
Mon Apr27broken clouds
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 37
- Pressure: 1013
- Winds: 9.54
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 41
- Pressure: 1013
- Winds: 8.51
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 33
- Pressure: 1014
- Winds: 8.24
-
Thu Apr30sky is clear
- HI/LO: 30/15℃
- Humidity: 32
- Pressure: 1015
- Winds: 8.59
Check your twitter API's keys




















































