पिंपरी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न डॉ.डी.वाय.पाटील fc cc कला वाणिज्य रात्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील सर, विश्वस्थ डॉ.सोमनाथ पाटील सर आणि कार्यकारी संचालक डॉ.अविनाश ठाकूर सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रणजित पाटील सर होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये प्रा.कल्पना रूपनवर यांनी स्त्रीशक्ती ही एक आदिशक्ती आहे.मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये धाडसाने काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले,तर अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. रणजित पाटील सर यांनी रात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून बारावीनंतर नोकरी करणाऱ्या महिला तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी रात्र महाविद्यालयात उपलब्ध आहे,त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्रा. शेगोकार आर.व्ही. यांनी मानले तर सूत्रसंचलन कु.स्नेहल गायकवाड यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉ.रणजित कदम,डॉ.जीवन शिंदे, प्रा.पंकज शिंगोटे,प्रा.राहुल जायभाये,पूजा शिंदे मॅडम तसेच सर्व विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.
*डॉ.डी.वाय. पाटील रात्र महाविद्यालयात *८ मार्च जागतिक महिला दिन साजरा*
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr24 12:19
- Humidity 49%
- Pressure 1010
- Winds 7.2mph
now
20℃
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 26
- Pressure: 1014
- Winds: 7.71
-
Sun Apr26light rain
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 40
- Pressure: 1013
- Winds: 8.43
-
Mon Apr27sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 47
- Pressure: 1014
- Winds: 8.81
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 27
- Pressure: 1015
- Winds: 7.56
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 30/16℃
- Humidity: 29
- Pressure: 1015
- Winds: 7.62
-
Thu Apr30sky is clear
- HI/LO: 31/17℃
- Humidity: 25
- Pressure: 1013
- Winds: 9.05
Check your twitter API's keys





















































