सलगरा (लातूर ग्रामीण) : महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मताने महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठवाड्यामधील लातूर शहरात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख साहेब यांचा राजकीय वारसा जपणारे आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धीरज देशमुख यांचा 2024 या विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश आप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून आपला विजय मिळवला. गेली अनेक वर्ष लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मध्ये रमेश आप्पा कराड आणि सुरु ग लावला. यानिमित्ताने लातूर ग्रामीण मतदारसंघातील सलगरा बु. येथील ग्रामस्थांनी विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड यांचे लातूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी सलगरा बु. येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,या विधानसभेच्या वेळी सलगरा( बु ) येथील ग्रामस्थांनी रमेश आप्पा कराड यांच्या पाठीशी मोठ्या मताधिक्याने व भरभरून मते देऊन एक भक्कम अशी साथ रमेश आप्पा कराड यांच्या पाठीशी दिली आहे. यावेळी रमेश आप्पा कराड यांनी सलगरा बु. येथील संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानून त्यांना गावाच्या सर्व विकासासाठी प्रयत्नशील राहील अशे आव्हान केले आहे.
Home ठळक बातम्या *लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये फक्त आप्पच …* *सलगरा (बु) ग्रामस्थांच्या वतीने दमदार आमदार रमेश आप्पा कराड यांचा सत्कार*
*लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये फक्त आप्पच …* *सलगरा (बु) ग्रामस्थांच्या वतीने दमदार आमदार रमेश आप्पा कराड यांचा सत्कार*
About the author
Related Articles
-
सांगवीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
-
“‘आशादीप’ विझला; स्वरांचा सूर्य अनंतात विलीन — आमदार अमित गोरखे, संस्थापक अध्यक्ष कलारंग संस्था यांचे भावपूर्ण उद्गार”
-
गोव्यातील कॉमनवेल्थ संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे आमदार अमित गोरखे यांनी मांडले ‘विकसित भारत २०२७’ आणि ‘सस्टेनेबल टुरिझम’ चे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr16 04:25
- Humidity 60%
- Pressure 1005
- Winds 2.06mph
now
20℃
-
Fri Apr17sky is clear
- HI/LO: 32/24℃
- Humidity: 19
- Pressure: 1004
- Winds: 10.63
-
Sat Apr18sky is clear
- HI/LO: 28/19℃
- Humidity: 38
- Pressure: 1009
- Winds: 7.93
-
Sun Apr19sky is clear
- HI/LO: 27/17℃
- Humidity: 35
- Pressure: 1011
- Winds: 9
-
Mon Apr20sky is clear
- HI/LO: 27/15℃
- Humidity: 32
- Pressure: 1014
- Winds: 8.14
-
Tue Apr21sky is clear
- HI/LO: 28/14℃
- Humidity: 33
- Pressure: 1014
- Winds: 8.88
-
Wed Apr22overcast clouds
- HI/LO: 28/16℃
- Humidity: 23
- Pressure: 1012
- Winds: 7.8
Check your twitter API's keys


















































