पावसाळ्यामध्ये वृक्ष, वृक्षांच्या फांद्या पडल्याने रस्ते, वाहतूक आणि परिसरात मोठी अडचण निर्माण होते. हे त्वरित उचलण्याकरिता आणि निर्माण झालेले अडथळे दूर करण्याकरिता पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की त्यांनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या १०१, ०२०२६४५१७०६, ०२०२६४५१७०७ या क्रमांकावर आणि www.complaints.punecorporation.org या संकेत स्थळावर ऑनलाईन तक्रार करावी.
मनपा क्षेत्रीय कार्यालयाकडील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची नावे, संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे,