काल बार्शी, जि. सोलापुर येथे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन मा. श्री. भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र अभियान अंतर्गत भुमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात सर्व प्रथम पुणे येथील नामांकित कंपनी साठी अॉनलाइन मुलखातींची सुरुवात झाली. कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच मुलाखती घेण्यात आल्या.
![जॉब्स शोकेसचे श्रीराम सातपुते भाऊसाहेब आंधळकर यांचा अनोखा उपक्रम](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/05/IMG-20200527-WA0014.jpg)
जॉब्स शोकेसचे श्रीराम सातपुते भाऊसाहेब आंधळकर यांचा अनोखा उपक्रम
Share this: