– राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पुण्यात आढळला. पण कोरोनाला थोपविण्याकरता याच पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड ही लस तयार करुन कोरोनापासून देशाला दिलासा दिला.अखेरीस देशात आणि राज्यात लसीकरणाला सुरूवात झाली असून पुण्यातही लसीकरणाला सुरवात झाली .महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ , विभागीय आयुक्त सौरभ राव ,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते. पुणे जिल्ह्यासह दोन्ही शहरात 31 केंद्रावर पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दांना लस दिली जात आहे. पुणे शहरात 55 हजार महापालिका कर्मचाऱ्यांनी नोंद केली असून 22 हजार कर्मचाऱ्यांना आज लस शहरातील आठ केंद्रावर दिली जाणार आहे.
*पुणे महापालिका क्षेत्रात लसीकरण शुभारंभ*.
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr23 10:55
- Humidity 15%
- Pressure 1013
- Winds 4.12mph
now
26℃
-
Fri Apr24overcast clouds
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 21
- Pressure: 1010
- Winds: 8.58
-
Sat Apr25scattered clouds
- HI/LO: 33/17℃
- Humidity: 16
- Pressure: 1009
- Winds: 7.16
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/20℃
- Humidity: 26
- Pressure: 1011
- Winds: 9.16
-
Mon Apr27sky is clear
- HI/LO: 29/17℃
- Humidity: 27
- Pressure: 1013
- Winds: 9.63
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 34
- Pressure: 1013
- Winds: 7.85
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 29/17℃
- Humidity: 27
- Pressure: 1013
- Winds: 7.85
Check your twitter API's keys





















































