मुंबई, दि. १० :- वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेलं, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. प्रकाशदादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशिम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली*
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr24 07:05
- Humidity 18%
- Pressure 1008
- Winds 7.72mph
now
28℃
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 34/17℃
- Humidity: 15
- Pressure: 1009
- Winds: 6.52
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/18℃
- Humidity: 26
- Pressure: 1013
- Winds: 9.94
-
Mon Apr27broken clouds
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 37
- Pressure: 1013
- Winds: 9.54
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 41
- Pressure: 1013
- Winds: 8.51
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 33
- Pressure: 1014
- Winds: 8.24
-
Thu Apr30sky is clear
- HI/LO: 30/15℃
- Humidity: 32
- Pressure: 1015
- Winds: 8.59
Check your twitter API's keys





















































