*आज मुळशी तालुका माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना यांच्या वतीने व मा अमर भेगडे कार्याध्यक्ष यांच्या व महेश शेठ चांदेरे यांच्या मुलीच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून सावली अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप तसेच अन्न धान्य वाटप करण्यात आले तसेंच कोथरूड मधील वारजे आणि पौड फाटा येथील पोलीस बांधवांना मास्क,sanitizer, आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले या वेळी वाटप करताना संस्थेचे संस्थापक डॉ अविनाशदादा सुकुंडे सर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे आणि मनोज मराठे-मुळशी तालुका अध्यक्ष*
*अमर निकटे -मुळशी तालुका कार्याध्यक्ष*
*महेश चांदेरे-मुळशी तालुका सभासद*
*अमोल मोघे-वारजे गण अध्यक्ष ,मारुती गोरे-मुळशी तालुका जनसंपर्क अधिकारी मुकूम गावचे मा उपसरपंच माऊली आंग्रे मा समीर कंधारे पोलीस पाटील कोंढावळे*
*शँकर बिराजदार आदी उपस्थित होते*





















































