पि पी सी न्युज;अजय जाधव!
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सरकारद्वारे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे भिमाई प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशन च्या प्रयत्नातून समाजातील गरजु नागरीकांना रेशन किट देण्यात आले,सदरील किट,मुकुंद भवन ट्रस्टचे,मा,पुरषोत्तम लोहिया सर, व माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर यांच्याकडुन मिळाले,सदर किटचे वाटप,पुणे सह धर्मादाय आयुक्त,मा,नवनाथ जगताप साहेब
मा,बुके साहेब,मा,शरद सारडा साहेब,नामदेव भोसले साहेब,राजु धारीया साहेब,पोलीस उपनिरीक्षक,जाधव साहेब यांच्या हस्ते केले,यावेळी भिमाई प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशनचे,सुनिल रजपुत(संस्थापक)अजय गायकवाड(अध्यक्ष)रुपेश चव्हाण,गुलाब माविनकर,सोनु काळे,अरुण जगताप,सोम आयवळे,प्रफुल्ल कांबळे,राजु मेटकरी,प्रशांत असवले,नितिन लोखंडे,शिवा कोळी,नंदीप वनशिव,हे उपस्थित होते.