पुणे – जे पी त्रिवेदी ट्रस्ट आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने घोले रस्त्यावरील प्रोफेसर जे.पी. त्रिवेदी मेमोरियल ट्रस्ट एम. ए.बॉइज् होस्टेल येथे श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन रोटरी क्लब पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ७० बेड ची क्षमता असलेल्या या उपचार केंद्रा मधे सध्या २० ऑक्सिजन बेड व विलगीकरण कक्षात १० बेड उपलब्ध असून शासनाने निश्चित करून दिलेल्या दरा पेक्षा कमी दारात या केंद्रा मधे उपचार मिळू शकतील असे रश्मी कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. पुण्यातील २४ रोटरी क्लब्सनी मिळून जिल्हास्तरीय रोटरी क्लब च्या आर्थिक सहाय्याने या केंद्राची उभारणी केली असून हे केंद्र सर्वांसाठी खुले असणार आहे. पालिके कडून संमती मिळून पण ऑक्सिजन सिलेंडर च्या कमतरते मुळे श्वास केंद्राच्या उद्घाटनास विलंब झाला असला तरी कोविड च्या तिसऱ्या लाटे ची शक्यता वर्तवली गेली आहे तेव्हा हे केंद्र उपचारांसाठी सज्ज आहे असे कुलकर्णी यांनी नमूद केले. उद्घाटन प्रसंगी सर्व रोटरी क्लब चे अध्यक्ष तसेच कोविड उपचार केंद्राच्या प्रकल्पाचे आवाहक सुदिन आपटे व सह- आवाहक पराग मुळ्ये उपस्थित होते.
*श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन.*
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr10 02:32
- Humidity 48%
- Pressure 1016
- Winds 1.03mph
now
17℃
-
Sat Apr11sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 42
- Pressure: 1018
- Winds: 8.14
-
Sun Apr12sky is clear
- HI/LO: 28/16℃
- Humidity: 25
- Pressure: 1018
- Winds: 6.74
-
Mon Apr13sky is clear
- HI/LO: 30/19℃
- Humidity: 18
- Pressure: 1017
- Winds: 8.29
-
Tue Apr14broken clouds
- HI/LO: 31/19℃
- Humidity: 12
- Pressure: 1016
- Winds: 8.65
-
Wed Apr15overcast clouds
- HI/LO: 32/18℃
- Humidity: 18
- Pressure: 1008
- Winds: 6
-
Thu Apr16broken clouds
- HI/LO: 34/20℃
- Humidity: 8
- Pressure: 1004
- Winds: 7.15
Check your twitter API's keys




















































