पुणे दि. 7 : जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरवार आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता,वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंवर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज ०९ मे २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
Home ठळक बातम्या *माजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी* *13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार*
*माजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी* *13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार*
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr24 09:58
- Humidity 46%
- Pressure 1010
- Winds 6.69mph
now
22℃
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 34/18℃
- Humidity: 15
- Pressure: 1009
- Winds: 8.86
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 26
- Pressure: 1014
- Winds: 7.71
-
Mon Apr27light rain
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 40
- Pressure: 1013
- Winds: 8.43
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 47
- Pressure: 1014
- Winds: 8.81
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 27
- Pressure: 1015
- Winds: 7.56
-
Thu Apr30sky is clear
- HI/LO: 30/16℃
- Humidity: 29
- Pressure: 1015
- Winds: 7.62
Check your twitter API's keys





















































