पुणे : जागतिक महिला दिना निमित्त स्व. कानिफनाथ बबनराव पठारे फाऊंडेशन च्या वतीने चंदननगर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता केलेल्या कार्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, स्वप्निल कानिफनाथ पठारे, दर्शना स्वप्निल पठारे, श्रीकांत कानिफनाथ पठारे, शरद घसरे, स्वप्निल थोरात, सागर नरसाळे, मयुर वाघमारे, विकी डांबे, सनि वाडेकर उपस्थित होते.





















































