५ जुलै पुणे शहर कोरोना माहिती :
– दिवसभरात ८५२ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४२० रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ४१० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ७० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २१५२०.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२०६०१ आणि ससून ९१९)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७६९६.
– एकूण मृत्यू -७१५.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १३१०९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६११.





















































