मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आज भारती हॉस्पिटल मधील कोरोना वॉर्ड ची पाहणी केली.रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.याप्रसंगी डॉ.अस्मिताताई कदम जगताप कार्यकारी संचालक भारती हॉस्पिटल डॉ.संजय ललवाणी वैद्यकीय संचालक,डॉ जितेंद्र ओसवाल उप वैद्यकीय संचालक,डॉ अरुंधती पवार उप वैद्यकीय संचालिका भारती हॉस्पिटल पुणे,उपस्थित होते.
![माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी भारती हॉस्पिटल मधील कोरोना वॉर्ड ची पाहणी केली](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/07/IMG-20200722-WA0098.jpg)
माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी भारती हॉस्पिटल मधील कोरोना वॉर्ड ची पाहणी केली
Share this: