*शनिपार मंडळा ट्रस्ट तर्फे ‘कार सेवकांचा’ सत्कार संपन्न*
पुणे दिनांक.०७/०८/२०२०;
आयोध्या मध्ये निर्माण होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिपार मंडळ ट्रस्ट तर्फे १९९२ कार सेवेत सहभागी असलेल्या कार सेवकांचा सत्कार नुकताच संपन्न झाला .
कार सेवेत सहभागी व्यक्ती कैलासवासी सचिन चिपळूणकर, यांच्यावतीने विकस घोलें यांनी सत्कार स्वीकारला, धनंजय गायकवाड ,किशोर चव्हाण, किशोर जाधव, शरद गांजिवले, अनिल जोरि, किरण जाधव, सुनील भोसले, आदींचा सत्कार शनिपार मंडळ तर्फे करण्यात आला. मंडळाच्या वतीने गोरख पळसकर, शेखर पाबळे, गणेश घोले, सागर कदम मंथन आवटे प्रशांत मेटकर, हर्षद पाबळे, शुभम नागोरे, उदय रानडे, अभय कामतेकर, अनुराधा कारमपुरी तसेच मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे, रवी खेडकर हे उपस्थित होते सत्कार समारंभा पुर्वी मंडळांच्या राम मंदीरात रामाची आरातीनी प्रारंभ झाला.





















































