कोरोना परिस्थिती आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी त्यांनी सांगवी – रावेत रस्त्यावरील साई चौक येथील पिंपळे सौदागर – रहाटणी येथील पुलाचे लोकार्पण केले. तसेच कोरोना काळात जुनी – नवी सांगवी -पिंपळे गुरव परिसरात 25, 000 कुटुंबांना आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त होमिओपॅथी अर्सेनिकम अल्बम -30 गोळ्यांचे वाटप सुरू असल्याची माहिती देऊन नागरिकांना प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या दिल्या. प्रशासनाला सहकार्य करा आणि स्वतःची काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळा असे अजितदादांनी सर्व नागरिकांना आवाहन केले.
सांगवी पिंपळे गुरव भागातील 25 हजार घरांना औषधाचे वाटप; प्रशांत शितोळे
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr24 08:32
- Humidity 43%
- Pressure 1009
- Winds 7.2mph
now
23℃
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 34/17℃
- Humidity: 15
- Pressure: 1009
- Winds: 6.52
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/18℃
- Humidity: 26
- Pressure: 1013
- Winds: 9.94
-
Mon Apr27broken clouds
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 37
- Pressure: 1013
- Winds: 9.54
-
Tue Apr28sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 41
- Pressure: 1013
- Winds: 8.51
-
Wed Apr29sky is clear
- HI/LO: 29/16℃
- Humidity: 33
- Pressure: 1014
- Winds: 8.24
-
Thu Apr30sky is clear
- HI/LO: 30/15℃
- Humidity: 32
- Pressure: 1015
- Winds: 8.59
Check your twitter API's keys





















































