चिंचवड :प्रतिनिधी:
चिंचवडगाव येथील पागेची तालीम मित्र मंडळ
यांच्या संयोगाने हनुमान जन्मत्सोव निमित्ताने भव्यरक्तदान शिबिर आणि नेत्र तपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ६० रक्तदात्यांनी रक्त दान केले व २०० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली
या शिबिराचे आयोजन
संतोष निंबाळकर, कालिदास निंबाळकर, शिवाजी निंबाळकर,सचिन निंबाळकर, भिवाजी गावडे,अशोक गावडे, हरिभाऊ चिंचवडे, दीपक गावडे, योगेश मुंगसे, सूरज खेनट , किरण चाचर,संदिप ठाकुर,
तसेच पागेची तालिम मित्र मंडळ व तालमीत सराव करणारे मल्ल यांनी केले होते रक्तदान करणाऱ्या सर्व
रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आली रक्तदानासाठी श्वास फाउंडेशन चे पुरंदर ब्लड सेंटर पुणे कॅन्टोन्मेंट व
एच. व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांचे सहकार्य लाभले त्यानंतर सर्व ग्रामस्थना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले