नवी सांगवी; प्रतिनिधी:
ppcnews.in
आजचा काळ केवळ आश्वासनांचा नसून काम, परिणाम आणि विश्वासाचा आहे. अशा वेळी प्रभाग क्रमांक ३२ (अनुसूचित जाती – महिला) मधून उभ्या असलेल्या डॉ. प्रज्ञा शक्तीगुप्त गायकवाड या सुशिक्षित महिला उमेदवाराचे नेतृत्व हे सांगवीच्या विकासासाठी आशेचा नवा किरण ठरत आहे.
डॉ. प्रज्ञा शक्तीगुप्त गायकवाड या केवळ विचार मांडणाऱ्या नेत्या नसून, प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या समाजसेविका आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी सांगवी परिसरात ९०० हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून महिला, माता-बाल, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी BP-Sugar तपासणी, नेत्र तपासणी, कॅन्सर जनजागृती यांसारख्या उपक्रमांतून आरोग्यसेवा पोहोचवली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी
महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण
महिला उद्योजकता व कौशल्य विकास
शिवणकला, ब्युटी, करिअर मार्गदर्शन
असे उपक्रम सातत्याने राबवले. युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास, Career Guidance, MSME/Udyam नोंदणी व Startup मार्गदर्शन यामुळे अनेक तरुण स्वावलंबी झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी
पेन्शन, Life Certificate, Ayushman Card
संजय गांधी निराधार योजना
शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन मदत
यामधून प्रत्यक्ष सहाय्य केले आहे. तसेच रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज यांसारख्या दैनंदिन नागरी समस्यांबाबतही त्या सातत्याने पाठपुरावा करत आल्या आहेत.
भविष्यातील सांगवीसाठी त्यांची दृष्टी स्पष्ट आहे —
SMART SANGVI – SAFE SANGVI – HEALTHY SANGVI
याअंतर्गत
महिला सुरक्षितता व सक्षमीकरण
युवकांसाठी AI, Digital Skills व Smart Tools प्रशिक्षण
प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य व शासकीय योजना सहज उपलब्ध
स्वच्छ, सुरक्षित व स्मार्ट प्रभाग ३२
हे त्यांचे ध्येय आहे.

डॉ. प्रज्ञा शक्तीगुप्त गायकवाड यांचे नेतृत्व म्हणजे
➡️ सुशिक्षित विचार
➡️ सामाजिक बांधिलकी
➡️ महिलांचा सन्मान
➡️ युवकांचे भविष्य
➡️ सर्वसमावेशक विकास
आज आपण मतदान करताना केवळ उमेदवार नाही, तर आपल्या प्रभागाचे भविष्य ठरवत आहोत.
कामातून विश्वास निर्माण करणाऱ्या, महिलांच्या सबलीकरणाचा ठाम संदेश देणाऱ्या आणि विकासासाठी झटणाऱ्या डॉ. प्रज्ञा शक्तीगुप्त गायकवाड यांना पाठिंबा देणे म्हणजे प्रभाग ३२ च्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला योग्य निर्णय आहे.
महिलांचा गौरव करा,
सुशिक्षित महिलेला संधी द्या,
आणि प्रभाग ३२ चा विकास साधा.





















































