पिंपरी चिंचवड 25 फेब्रुवारी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे स्पष्टिकरण
सोशल मीडिया वर एक बातमी प्रसिद्ध झाली ब्राह्मण महासंघाचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा
याच बाबतीत
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी
यांनी
स्पष्ट भुमिका मांडली व सांगितले .
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही संघटना ब्राह्मण हिता साठी देशस्तरावर काम करणारी विस्तारित संघटना आहे . ब्राह्मण नावाच्या साधर्म्य मुळे कोणी ही गैरसमज करुन घेऊ नये .
कोठे ही कोणत्या
ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नाही आनंद दवे हे त्यांच्या ब्राह्मण महासंघाच्या वतीने अपक्ष निवडणूक कसबा विधानसभा मतदार संघात लढवित आहेत
त्यांच्या ब्राह्मण संघाचा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघचा काडीमात्र संबंध नासुन सर्व समाज बांधवांना व सोशल मीडिया वृत्तसेवाना
अवहान करुन सांगितले आहे कोणी गैरसमज करुन घेऊ नये .
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड
शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी.





















































