पुणे प्रतिनिधी
पिपीसी न्युज!
महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आणि डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळावी व महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान ” स्थापन करण्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!





















































