पुणे (प्रतिनिधी); राज्यात नजीकच्या काळात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे.विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र या निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेच्या पुण्याच्या महिला अध्यक्ष रूपालीताई पाटील या महिला उमेदवारास साताऱ्यातील एका तरुणाने अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात रूपालीताई नी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की मनसेचे उमेदवार रूपालीताई पाटील या अलीकडेच प्रचारासाठी सातारा जिल्ह्यात गेल्या होत्या. त्या पुण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका तरुणाचा फोन आला. तो फोन रूपाली ताईंच्या एका महिला सहकारी महिलेने उचलला तेव्हा पलीकडून धमकी दिली’मी साताऱ्यातील एका गावातून लबाडे बोलतोय रूपाली यांना सांग पुण्यात जिथे असेल तो पत्ता शोधून तुला संपवून टाकू आमदार होण्याचा प्रयत्न करू नको’. याबाबत रूपालीताई पाटील यांनी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. व आपण रविवार पासून पुन्हा सातारा दौऱ्यावर जात आहे तेव्हा आपण तातडीने त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात यावी व शिक्षा करावी व मला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली.
*मनसे पदवीधर उमेदवार रूपालीताई पाटील यांना जीवे मारण्याची धमकी*सर्वत्र एकच खळबळ*
About the author
Related Articles
-
सांगवीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
-
यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला १६ कोटींचे अनुदान; तक्रारीनंतर कारवाईची मागणी
-
पूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी पुण्यातील बाणेर येथील चिन्मय विश्व विद्यापीठात ‘स्कूल ऑफ कलायोग’चे उद्घाटन केले, ज्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी एका नव्या केंद्राची सुरुवात झाली आहे.
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr15 05:05
- Humidity 22%
- Pressure 1007
- Winds 4.12mph
now
32℃
-
Thu Apr16sky is clear
- HI/LO: 37/21℃
- Humidity: 14
- Pressure: 1004
- Winds: 4.29
-
Fri Apr17sky is clear
- HI/LO: 32/24℃
- Humidity: 19
- Pressure: 1004
- Winds: 9.92
-
Sat Apr18sky is clear
- HI/LO: 29/19℃
- Humidity: 30
- Pressure: 1007
- Winds: 7.98
-
Sun Apr19sky is clear
- HI/LO: 27/16℃
- Humidity: 31
- Pressure: 1011
- Winds: 9.24
-
Mon Apr20sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 33
- Pressure: 1013
- Winds: 8.26
-
Tue Apr21sky is clear
- HI/LO: 28/14℃
- Humidity: 32
- Pressure: 1015
- Winds: 8.73
Check your twitter API's keys


















































