पि.पी.सी.न्युज प्रतिनिधी;अजय जाधव!
*आज पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या ही मुलाखत घेण्यासाठी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राजेश शर्माजी, महाराष्ट्र प्रदेश सचिव मेहगुल साहेब, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष शरद आहेर साहेब हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते त्यांनी त्या मुलाखती घेतल्या. त्यासाठी मुलाखत देताना असंघटित कामगार काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आयु. सुंदर कांबळे तसेच यावेळी शितलताई कोतवाल महिला अध्यक्षा . अतुल जाधव सचिव कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, दिलीप भाऊ साळवे ऑटोरिक्षा जिल्हा समन्वयक, अझरुद्दीन पुणेकर हातगाडी पथारी जिल्हा समन्वयक, नितीन पटेकर माथाडी जिल्हा समन्वयक, मोहन भाऊ उनवणे सोशल मीडिया जिल्हा समन्वयक, फातिमा भाभी शेख निगडी महिला अध्यक्ष, परवीन शेख मिलिंद नगर महिला अध्यक्षा, हिना बागवान फुलेनगर महिला अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*
