पिंपरी,२१ मे:- `कोरोनासोबत जगताना’ या फेसबुक सिरीज अंतर्गत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लाॅकडाऊन शिथील होताना व कोरोना सोबत जगताना या विषयावर महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर हे शुक्रवार दि २२ मे २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

















































