पि पीसी न्युज;अजय जाधव!
दापोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ताताई कांबळे (डोईफोडे)यांच्या सामाजिक बांधिलकीतुन भोसरी पोलीस स्टेशन अंकित दापोडी पोलीस चौकी नवीन नामफलकाचे उदघाटन समारंभ नुकताच पार पडला . जागतिक महामारी कोरोना मुळे महाराष्ट्रर शासनाच्या सर्व नियमाचे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सदर समारंभ पार पडला व तसेच रोकडे सर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.उपस्थित प्रसंगी नगरसेवक आदरणीय राजाभाऊ बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे सर, रवीभाऊ कांबळे,नवनाथ भाऊ भगत, मनोजभाऊ परदेशी,राज भाऊ कापरे, दीपक भाऊ साळवे,चंद्रकांतभाऊ गायकवाड, योगेशभाऊ सूर्यवंशी,सिद्पपा बाजल, निशांत कामठे, मोसीम शेख, सचिन शिंदे,आकाश बोराडे, मंगेश ठाकर, प्रणय जगदाळे, प्रसाद कांबळे,अंकूश वाघमारे, अमन नाटेकर ,अमित संकनूर, अमन संकनूर,नरेश चटकंदी, रमेश मुळा, रवी चटकंदी, उमेश चटकंदी,गौतम कांबळे,सागर अल्लाम, सनी पिल्ले,मिलिंद संकनूर,सुनिल गायकवाड,अविनाश पांजळे,प्रसाद जाधव व सर्व मित्र परिवार सोबत आहेत
*भोसरी पोलीस स्टेशन अंकित दापोडी पोलीस चौकीच्या नवीन नामफलकाचे उद्घाटन संपन्न.*
Share this: