पिंपळे सौदागर, दि. १६ ऑगस्ट
पिंपरी चिंचवड(ppcnews .in):
महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी सजलेला भव्य कार्यक्रम पिंपळे सौदागर परिसरात पार पडला. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण अशा जनहिताच्या उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व सामान्य जनतेचा मोठा सहभाग होता.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार अमित गोरखे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार अश्विनीताई जगताप आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते. शिवसेना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, वास्तुविशारद आनंद पिंपळकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले. दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मंत्री अदितीताई तटकरे, राजेशजी विटेकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या

संपूर्ण कार्यक्रमात नगरसेवक अतुल शितोळे, नगरसेवक संतोष कोकणे ,विनोद नढे , राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तिकोने, मयूर कलाटे ,राजू बनसोडे ,मोरेश्वर भोंडवे, प्रभाकर वाघेरे, माऊली सूर्यवंशी ,मुरलीधर ढगे, राजेंद्र जगताप, अजित भाऊ गव्हाणे ,चेतन भुजबळ, कैलास बारणे, खंडू शेठ कोकणे, चंद्रकांत तापकीर, मनोहर अण्णा पवार, दिलीप आप्पा काळे, जगन्नाथ साबळे ,श्रीधर वाल्लेकर, बाळासाहेब वाल्हेकर, सतीश दरेकर, निलेश नेवाळे, सागर कोकणे, तानाजी भोंडवे, तानाजी काळे, विशाल काळभोर ,राजू गावडे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, गोरक्षनाथ पाषाणकर ,सिद्धेश्वर बारणे, सुनील गव्हाणे ,शेखर चिंचवडे ,राजेंद्र चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे ,आनंता कोराळे ,विशाल वाकडकर ,आयुष निंबाळक,र बाबुराव शितोळे, ज्ञानेश्वर कांबळे मुरलीधर ढगे ,राहुल भोईर, माऊली सूर्यवंशी ,हनुमंत भाऊ गावडे ,राजेंद्र जगताप ,नारायण बहिरवाडे ,तुषार तामाने ,जितेंद्र ननाव,रे राम वाकडकर ,शिरीष आप्पा साठे, युवक शहराध्यक्ष शेखर काटे, प्रदीप आबा तापकीर, दीपक भोंडवे, विजुशेठ, जगताप ,शिवाजी पाडूळे ,शरद बारणे ,इरफान सय्यद ,रंजीत कलाटे ,चेतन पवार ,कांतीलाल गुजर ,नाना शिवले विलास पाडळे ,दिलीप बालवडकर, संदीप पवार ,प्रसाद शेट्टी ,श्रीनिवास कलाटे ,प्रसाद कोलते ,नरेश खुळे ,बाबा त्रिभुवन, इन्कम टॅक्स ऑफिसर शर्मा साहेब ,काळू शेठ मतांनी, नरेश वादवाणी, श्री शेठ आस्वानी, पवन शेठ वादवाणी ,प्रकाश सोमवंशी ,उज्वला ढोरे ,सुनील ढोरे ,ह.भ.प. गंभीर महाराज अवचार, विश्वजीत श्रीरंग बारणे, लाला चिंचवडे, मुकुंद कुचेकर, काळूराम कवितके, अरुण तांबे, नवनाथ नढे, प्रशांत सपकाळ, अरुण चाबुकस्वार, संदीप भालके, वर्षाताई जगताप, अनिल जाधव, धनाजी विनोदे, राजू जाधव, संगीता ताई कोकणे ,राजू गावडे, तृप्ती जवळकर ,पुष्पा शेळके, मीनाक्षी उंबरकर, पौर्णिमा पालेकर ,बापू कातळे ,नारायण बहिरवाडे पिंटू चिंचवडे ,सुमित डोळस., सचिन काळे यासह माजी नगरसेवक, व्यावसायिक, समाजसेवक, महिला नेते तसेच परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावून नाना काटे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.





















































