पुणे:-प्रतिनिधी.
कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून मुंबई, ठाणे व पुणे हे महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो व पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख १० हजार १८२ लोकांना करोनाची लागण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात हा ८७,७९० इतका आहे. तर, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७८,१३० लोकांना करोनानं गाठलं आहे.
![पुण्यात कोरोना चे थैमान](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/07/IMG_20200728_153951.jpg)
पुण्यात कोरोना चे थैमान
Share this: