_*आज दि.७ सप्टेंबर २०२० रोजी बदली सेवकांना प्राधान्याने कामावर रूजू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पुणे मनपा विरोधीपक्षनेत्या मा.दिपालीताई धुमाळ यांचा सत्कार न.ता.वाडी राष्ट्रवादी युनियन अध्यक्ष गणेश बंडीवडार यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बदली सेवक यांना ५ महीने काम नसल्याने पगार मिळत नव्हता त्यामुळे न.ता.वाडी आगार सेवकांच्या वर्गणीतून गरजू बदली सेवकांना सोशल डिस्टन्स,मास्क व नियमांचे पालन करत एक महीन्याचे धान्यराशन किट मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विरोधीपक्षनेत्या पुणे मनपा मा.दिपालीताई धुमाळ,आगार व्यवस्थापक मा.झेंडे साहेब,आगार व्यवस्थापक मा.शितोळे साहेब,आगार व्यवस्थापक मा.कुदळे साहेब,पीएमपीएमएल राष्ट्रवादी युनियचे अध्यक्ष मा.किरण थेऊरकर सरचिटणीस सुनिल नलावडे उपाध्यक्ष कैलास पासलकर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गायकवाड,पप्पू केदारी,विकास कुंभार,रूपाली धापटे,गणेश सांगळे,हेमंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले.*_
*न .ता .वाडी आगार सेवकांच्या वतीने गरजू बदली सेवकांना मदत*
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
May13 05:02
- Humidity 15%
- Pressure 1011
- Winds 2.57mph
now
34℃
-
Thu May14sky is clear
- HI/LO: 39/25℃
- Humidity: 10
- Pressure: 1010
- Winds: 9.18
-
Fri May15overcast clouds
- HI/LO: 33/22℃
- Humidity: 20
- Pressure: 1012
- Winds: 9.97
-
Sat May16sky is clear
- HI/LO: 34/19℃
- Humidity: 24
- Pressure: 1012
- Winds: 6.54
-
Sun May17sky is clear
- HI/LO: 40/22℃
- Humidity: 12
- Pressure: 1010
- Winds: 6.08
-
Mon May18broken clouds
- HI/LO: 36/26℃
- Humidity: 24
- Pressure: 1007
- Winds: 9.19
-
Tue May19broken clouds
- HI/LO: 32/19℃
- Humidity: 22
- Pressure: 1010
- Winds: 9.15
Check your twitter API's keys





















































