पिंपरी मधील रिक्षा परवानाधारक, अपंग, विधवा तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली हालाखीचे परिस्थिती लक्षात घेऊन आमदार बनसोडे यांनी स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, राष्ट्रवादी-काँग्रेस व्ही जे एन टी सेल व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व्ही जे एन टी सेल पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष राजू निकम, पुणे जिल्हा सरचिटणीस व्ही जे एन टी सेल तानाजी चव्हाण, सौ सुवर्ण शिंदे महिला अध्यक्ष बीड जिल्हा व्ही जे एन टी सेल व पुणे जिल्हा व्ही जे एन टी सेलचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने या किटचे वाटप सुरू केलेले आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने पिंपरीमध्ये अन्नधान्याचे वाटप.
About the author
Related Articles
-
कला, साहित्य आणि संस्कृतीचा सन्मान! महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ‘कलारंग’तर्फे भव्य सत्कार
-
पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान
-
पाणी बचतीबाबत उन्नती सोशल फाउंडेशनचा पुढाकार “फ्लश सेव्ह वॉटर अभियान”द्वारे एका सोसायटीतच दररोज ६४० लिटर पाणी बचत
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr01 04:53
- Humidity 36%
- Pressure 1006
- Winds 2.06mph
now
27℃
-
Thu Apr02moderate rain
- HI/LO: 25/18℃
- Humidity: 70
- Pressure: 1010
- Winds: 11.59
-
Fri Apr03sky is clear
- HI/LO: 27/17℃
- Humidity: 22
- Pressure: 1015
- Winds: 4.39
-
Sat Apr04sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 16
- Pressure: 1016
- Winds: 7.42
-
Sun Apr05sky is clear
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 23
- Pressure: 1019
- Winds: 6.55
-
Mon Apr06sky is clear
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 28
- Pressure: 1020
- Winds: 7.18
-
Tue Apr07few clouds
- HI/LO: 26/17℃
- Humidity: 27
- Pressure: 1019
- Winds: 7.52
Check your twitter API's keys


















































