Lockdown 5.0:
1) राज्यांशी चर्चा करुन शाळा-कॉलेजचा निर्णय जुलैमध्ये,
२) हॉटेल ,रेस्टॉरंट , मॉल ,धार्मिक स्थळ ८ जुन पासुन पुर्ण पणे चालू,
३) या बाबत निर्णय घेण्याचे अधीकार राज्य सरकारला,
4) सर्व वाहतुक चालू परंतू राज्य सरकार निर्णय घेईल,
5) रात्री ९ ते सकाळी ५ वाजे पर्यंत संचारबंदी कायम,
6)राजकिय, सामाजिक,संस्कृतिक कार्यक्रमावर तूर्तास बन्दी,
7)कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन,
8)कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही,