दिनांक २ जुलै २०२० पुणे शहर कोरोना माहिती :
– दिवसभरात 937 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 631 रुग्णांना डिस्चार्ज.
– 14 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 19042
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6695
– एकूण मृत्यू – 676
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 11671





















































