गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अक्षरषः कहर सुरू आहे. या कोरोनासोबत जीवन जगणे नको-नकोशे झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी मदत नव्हे कर्तव्य हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातील कैलास मंजाळकर यांनी वडारवाडी भागातील अत्यंत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट काँग्रेस पक्ष व कैलास मंजालकर यांच्या वतीने मा. गृहराज्य मंत्री विद्यमान अध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून पक्षातर्फे कैलास भाऊ मंजाळकर वडार वाडीतील नागरिकांना शक्य तेवढे सहकार्य करत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांनाआपली दखल घेणारे कोणीतरी आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. सध्या संपूर्ण शहरात कोरोनाची आपत्ती आहे. प्रत्येक नागरिकाला तोंड द्यावे लागत आहे.आज *.याप्रसंगी *मा.श्री नारायण पाटोळे,मा.श्री राकेश विटकर,मा.श्री रविंद्र भोसले,मा.श्री महेंद्र पवार,मा.श्री दिगबंर बागाव ,मा.श्री बिंटा कांबळे,मा.श्री आशिष गुंजाळ,मा.श्री काळुराम कुसाळकर* उपस्थित होते.तसेच माझे सहकारी *सिध्दू कांबळे,बडे शेख,गणेश धोत्रे,अतुल चौगुले* यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले
मदत नव्हे कर्तव्य कैलास मंजाळकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr07 08:24
- Humidity 55%
- Pressure 1020
- Winds 1.54mph
now
19℃
-
Wed Apr08sky is clear
- HI/LO: 25/14℃
- Humidity: 36
- Pressure: 1020
- Winds: 7.81
-
Thu Apr09sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 18
- Pressure: 1017
- Winds: 6.54
-
Fri Apr10sky is clear
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 25
- Pressure: 1016
- Winds: 6.84
-
Sat Apr11sky is clear
- HI/LO: 24/14℃
- Humidity: 40
- Pressure: 1017
- Winds: 7.23
-
Sun Apr12sky is clear
- HI/LO: 24/13℃
- Humidity: 30
- Pressure: 1018
- Winds: 7.18
-
Mon Apr13sky is clear
- HI/LO: 27/14℃
- Humidity: 18
- Pressure: 1020
- Winds: 5.51
Check your twitter API's keys





















































