आज IDBI बँकेच्या वतीने ‘COVID – १९’ मदत कार्य म्हणून ४० लाख रूपयांचा निधी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्त केला. आयुक्तांनी IDBI कंपनीचे आभार मानून, सदरहू निधी हा ‘ COVID – १९ ‘ प्रतिबंधात्मक आणि उपाययोजना या कामासाठी वापरला जाईल असे नमूद केले. IDBI बँकेच्या वतीने बँकेचे वरिष्ठ अधिकारी मा. संजय पानीकर आणि मा. आशिष मिश्रा यांनी धनादेश आयुक्तांकडे दिला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. संतोष पाटील व मा. अजित पवार तसेच मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी मा. निळकंठ पोमण उपस्थित होते.
IDBI बँकेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेस ४० लाखाचा कोरोना निधी
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Mar29 05:00
- Humidity 77%
- Pressure 1008
- Winds 9.77mph
now
19℃
-
Mon Mar30few clouds
- HI/LO: 23/14℃
- Humidity: 36
- Pressure: 1014
- Winds: 7.02
-
Tue Mar31scattered clouds
- HI/LO: 25/14℃
- Humidity: 30
- Pressure: 1012
- Winds: 3.86
-
Wed Apr01light rain
- HI/LO: 27/20℃
- Humidity: 47
- Pressure: 1007
- Winds: 6.72
-
Thu Apr02light rain
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 44
- Pressure: 1004
- Winds: 10.2
-
Fri Apr03sky is clear
- HI/LO: 24/14℃
- Humidity: 25
- Pressure: 1014
- Winds: 8.89
-
Sat Apr04sky is clear
- HI/LO: 23/14℃
- Humidity: 39
- Pressure: 1018
- Winds: 6.79
Check your twitter API's keys





















































