पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५६ लाख २३ हजार इतक्या रकमेच्या खर्चास आज मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष आण्णा लोंढे होते.तसेच पी.एम.पी.एम.एल. ला संचलन तूट भरून काढण्यासाठी महानगरपालिकेकडून १० कोटी ५० लाख इतकी रक्कम देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना विषयक माहिती नागरिकांना देण्यासाठी येणा-या २ लाख ८३ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास विद्युत मोटर्स दुरूस्ती व रिवायंडिंग करिता येणा-या ३८ लाख २८ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड स्थायी समितीची विकासकामांसाठी ५६ लाखांची मंजुरी…
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Feb20 12:26
- Humidity 67%
- Pressure 1020
- Winds 4.63mph
now
14℃
-
Sat Feb21sky is clear
- HI/LO: 22/10℃
- Humidity: 35
- Pressure: 1018
- Winds: 5.7
-
Sun Feb22sky is clear
- HI/LO: 22/12℃
- Humidity: 38
- Pressure: 1017
- Winds: 5.5
-
Mon Feb23light rain
- HI/LO: 20/12℃
- Humidity: 41
- Pressure: 1015
- Winds: 7.56
-
Tue Feb24scattered clouds
- HI/LO: 19/12℃
- Humidity: 43
- Pressure: 1022
- Winds: 6.12
-
Wed Feb25sky is clear
- HI/LO: 21/12℃
- Humidity: 48
- Pressure: 1022
- Winds: 6.34
-
Thu Feb26broken clouds
- HI/LO: 22/13℃
- Humidity: 46
- Pressure: 1019
- Winds: 8.48
Check your twitter API's keys





















































