पुणे दि २७: नुकतीच शासनाने परवाना धारक रिक्षचालकांनी १५००/- अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
परवाना धारक रिक्षचालकांव्यतिरिक्त अनेक रिक्षाचालक हे शिफ्ट ने रिक्षा घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. तसेच अनेक रिक्षाचालकांच्या मृत्युनंतर त्यांची परमिट त्यांच्या पत्नीच्या नावे झाल्याने त्या दोन्ही वर्गांना सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या लोकांना किमान अनुदान दिल्यास त्यांना देखील संसारात थोडाफार हातभार लागेल.या संदर्भातले निवेदन नुकतेच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप यांना प्रत्यक्ष भेटून धिले. प्रशांत जगताप यांनी सदर प्रश्न शासनाकडे मांडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी दिले असल्याची बातमी सुत्रांनी दिली.
Home ठळक बातम्या रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंदर्भात पर्वती विधानसभा सरचिटणीस संकेत शिंदे यांचे प्रशांत जगताप यांना दिले निवेदन
रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंदर्भात पर्वती विधानसभा सरचिटणीस संकेत शिंदे यांचे प्रशांत जगताप यांना दिले निवेदन
About the author
Related Articles
-
पूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी पुण्यातील बाणेर येथील चिन्मय विश्व विद्यापीठात ‘स्कूल ऑफ कलायोग’चे उद्घाटन केले, ज्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी एका नव्या केंद्राची सुरुवात झाली आहे.
-
पिंपरी-चिंचवड : सांगवी पोलिसांची कारवाई; हरवलेले १३० मोबाईल शोधून मालकांना परत
-
अर्थसंकल्पातून शहराच्या प्रगतीचा महामार्ग मोकळा – आमदार अमित गोरखे
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Mar16 12:15
- Humidity 24%
- Pressure 1016
- Winds 3.6mph
now
21℃
-
Tue Mar17sky is clear
- HI/LO: 27/14℃
- Humidity: 14
- Pressure: 1010
- Winds: 8.76
-
Wed Mar18light rain
- HI/LO: 29/17℃
- Humidity: 22
- Pressure: 999
- Winds: 9.21
-
Thu Mar19light rain
- HI/LO: 21/15℃
- Humidity: 40
- Pressure: 1004
- Winds: 10.71
-
Fri Mar20sky is clear
- HI/LO: 24/13℃
- Humidity: 37
- Pressure: 1012
- Winds: 6.18
-
Sat Mar21broken clouds
- HI/LO: 27/17℃
- Humidity: 21
- Pressure: 1007
- Winds: 9.29
-
Sun Mar22light rain
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 38
- Pressure: 1010
- Winds: 11.2
Check your twitter API's keys


















































